उद्यापासून (25 जुलै 2025) पवित्र अशा श्रावण महिन्याची (Shravan Month 2025) सुरुवात होत आहे. आज आषाढाचा शेवटचा दिवस आहे. श्रावण महिन्यात विविध सणांची रेलचेल असते. वातावरणातही आल्हाददायीपणा असतो. पावसाची रिमझिम, निसर्ग सौंदर्याने बहरलेल्या श्रावणाची उद्यापासून सुरुवात होत आहे. यानिमित्ताने आपल्या आप्तजणांना शुभेच्छा द्यायला विसरू नका.
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा | Shravan Mahina Shubhechha In Marathi
रंग रंगात रंगला श्रावण
नभ नभात उतरला श्रावण
पानापानात लपला श्रावण
फुलाफुलांत उमलला श्रावण – श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना भरभरून शुभेच्छा!
परंपरेचे करूया जतन आला श्रावण, आला श्रावण…
श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आनंद माझ्या मनात माईना, सृष्टी सजली बदलली दृष्टी
घेऊन सरींवर सरी आला तो माझ्या अंगणी
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!
कोवळ्या उन्हासोबदत आलेली अलगद श्रावणसर
अवखळ वाऱ्याची अल्लडशी लहर
पानाफुलांना फुटलेला अनोखा बहर
श्रावण महिण्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
पावसाने भिजून जाई अवखळसा किनारा
श्रावणाच्या चाहुलीने हर्षे निसर्ग सारा
श्रावण महिण्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
रंग रंगात रंगला श्रावण,
नभ नभात उतरला श्रावण,
पानापानात लपला श्रावण,
फुलाफुलांत उमलला श्रावण
श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा!
श्रावणमासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सर सर शिरवे
क्षणात फिरूनी ऊन पडे
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
येण्याने तुझ्या मन येई मोहरून
देही जाई शहारून
सरींनी या मन होई चिंब चिंब
श्रावण येई असा बरसून
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा
संस्कृतीचा अनमोल ठेवा राखण्या
आला तो श्रावण पुन्हा आला
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!
मराठी परंपरेचा वारसा
श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा!
श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशिमधारा उलगडला
झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा
जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी
जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!
श्रावण मासाच्या हिरव्यागार शुभेच्छा!
बेभान मुक्त वारा केसांशी खेळून मला लाजवेल
श्रावण सरींनी बहरून बेधुंदपणे त्यात रमेल
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!





