अरबाज खानची एक्स गर्लफ्रेंड जॉर्जियाचा जलवा! फोटो पाहून चाहते घायाळ..

अरबाज खानच्या एक्स गर्लफ्रेंडने शेअर केले समुद्रकिनाऱ्यावरील बिकिनीमधील हटके पोजमधील फोटो.

अरबाज आणि अरबाज खानची एक्स गर्लफ्रेंड फोटो आणि व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जॉर्जियाने नुकतेच पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये तिचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. या फोटोवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

जॉर्जिया एंड्रिया

बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची एक्स गर्लफ्रेंडला तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. नुकतेच तिने समुद्रकिनाऱ्यावर बोल्ड लुकमध्ये पोज दिली आहे. जॉर्जिया एक इटॅलियन अभिनेत्री आणि मॉडेल आहे. इन्स्टाग्रामवर जॉर्जिया बरेच फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. जॉर्जिया एंड्रियानी सध्या समुद्रकिनाऱ्यावर सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. तिने तिच्या सुट्टीतील काही फोटो चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.  जॉर्जियाने नुकतंच पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये तिचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. या फोटोवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

जॉर्जियाचा हॉट अंदाज

या फोटोंमध्ये जॉर्जिया समुद्रकिनारी दिसत असून ती पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. ज्यामध्ये ती खूपच हॉट आणि  सुंदर दिसत आहे. बिकिनी लूकमध्ये जॉर्जियाची परफेक्ट फिगर दिसत असून तिचा हा लूक पाहून चाहते खूप प्रभावित झाले आहेत. तिच्या या फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. जॉर्जियाच्या ‘हॉट’ अंदाजाला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ पाहून लोक खूप लाइक्स आणि कमेंट्स करत आहेत. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News