MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

Independence Day Rangoli Design: स्वातंत्र्यदिनानिमित्ताने अंगणात काढा रांगोळी, अवघ्या 15 मिनिटात होणाऱ्या 10 सुंदर डिझाइन

Written by:Smita Gangurde
Published:
आम्ही तुमच्यासाठी बेस्ट १० डिझाइन घेऊन आलो आहोत. ज्या अत्यंत सोप्या आणि अवघ्या १५ मिनिटात काढून होऊ शकतात.
Independence Day Rangoli Design: स्वातंत्र्यदिनानिमित्ताने अंगणात काढा रांगोळी, अवघ्या 15 मिनिटात होणाऱ्या 10 सुंदर डिझाइन

Independence Day Rangoli Design: भारताच्या इतिहासातील सर्वात गौरवपूर्ण दिवस १५ ऑगस्टला अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. १९४७ मध्ये १५ ऑगस्टच्या दिवशी भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला होता. अशात दरवर्षी या खास दिवशी आपल्या स्वातंत्र्याचा सोहळा साजरा करतो. यंदा १५ ऑगस्ट २०२५ रोजी भारत ७९ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहे. या खास दिवशी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. झेंडा फडकवला जातो. सजावट केली जाते, सोबतच रांगोळीही काढली जाते. अशात आम्ही तुमच्यासाठी बेस्ट १० डिझाइन घेऊन आलो आहोत. ज्या अत्यंत सोप्या आणि अवघ्या १५ मिनिटात काढून होऊ शकतात.

तिरंगा रांगोळी…

तुम्ही तिरंगा रांगोळी तयार करू शकता. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ही रांगोळी बेस्ट आहे. सोबतच ही रांगोळी काढायला फार वेळही लागणार नाही.

Latest and Breaking News on NDTV

Latest and Breaking News on NDTV

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika Creation (@radhikarangoli)

भारताचा नकाशा…

रांगोळीसाठी तुम्ही भारताचा नकाशा काढू शकता, ज्यात तीन रंग भरून मध्ये अशोक चक्राही काढू शकता.

Latest and Breaking News on NDTV

Latest and Breaking News on NDTV

हटके डिझाइन…

या सर्वांपेक्षा वेगळं म्हणजे तुम्ही या सोप्या रांगोळीच्या डिझाइनमधून कोणत्याही एका डिझाइनची निवड करू शकता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika Creation (@radhikarangoli)

 

View this post on Instagram

 

A post shared by Eye Catcher (@kalavithi_00)

 

View this post on Instagram

 

A post shared by Eye Catcher (@kalavithi_00)