MI पासून CSK ते दिल्ली-पंजाबपर्यंत, एकाच क्लिकमध्ये पाहा सर्व संघांची रिटेन्शन लिस्ट

Jitendra bhatavdekar

आयपीएल २०२६ साठी सर्व दहा संघांनी त्यांच्या रिटेन्शन याद्या जाहीर केल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जने नऊ खेळाडूंना रिलीज केले आहे, तर राजस्थान रॉयल्सने आठ खेळाडूंना रिलीज केले आहे. मथिशा पाथिराना, लियाम लिव्हिंगस्टोन, आंद्रे रसेल आणि ग्लेन मॅक्सवेल ही लिलावापूर्वी जाहीर झालेली काही मोठी नावे आहेत. येथे, तुम्ही सर्व संघांच्या रिटेन्शन याद्या एका नजरेत पाहू शकता.

IPL 2026 साठी सर्व संघांच्या रिटेन्शन लिस्टमध्ये RCB ची रिटेन्शन लिस्ट खालीलप्रमाणे

RCB रिटेन्शन लिस्ट :


रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल साल्ट, जितेश शर्मा, क्रुणाल पंड्या, स्वप्निल सिंह, टिम डेविड, रोमारियो शेफर्ड, जैकब बेथेल, जोश हेजलवुड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, रसिख सलाम, अभिनंदन सिंह आणि सुयश शर्मा.

MI ची रिटेन्शन लिस्ट :


हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, दीपक चाहर, नमन धीर, राज अंगद बावा, अश्विनी कुमार, रॉबिन मिंज, रघु शर्मा, रयान रिकल्टन, कॉर्बिन बॉश, विल जैक्स, ट्रेंट बोल्ट, मिचेल सेंटनर आणि अल्लाह गजनफर.

ताज्या बातम्या