श्रीदुर्गाष्टोत्तरशतनामस्तोत्र हे स्तोत्र पठण केल्याने भक्तांना सुख-समृद्धी, यश, आरोग्य आणि सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते, अशी श्रद्धा आहे.
श्रीदुर्गाष्टोत्तरशतनामस्तोत्राचे महत्त्व
या स्तोत्रामुळे देवीच्या १०८ नावांचा जप होतो, ज्यामुळे भक्तांना देवीची कृपा प्राप्त होते आणि त्यांची आध्यात्मिक प्रगती होते. स्तोत्राच्या पठणामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे मनःशांती आणि उत्साह टिकून राहतो. हे स्तोत्र नियमितपणे पठण केल्याने व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. दुर्गाष्टोत्तरशतनामस्तोत्राचा जप केल्याने व्यक्तीचे आरोग्य सुधारते आणि त्याला सुख-समृद्धी लाभते. हे स्तोत्र विजयाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे परीक्षेत यश मिळवण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी याचे पठण फायदेशीर ठरते.

कसे पठण करावे
सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. त्यानंतर देवीची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवून स्तोत्राचा पठण करावा. स्तोत्र पूर्ण झाल्यावर देवीला नैवेद्य दाखवावा.
॥श्रीदुर्गाष्टोत्तरशतनामस्तोत्रम्॥
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











