शनि देव हे हिंदू धर्मातील न्याय आणि कर्माचे देवता आहेत, ज्यांना ‘शनैश्चर’ असेही म्हणतात. ते सूर्य आणि छाया यांचा पुत्र आहेत आणि त्यांना न्यायाचे देवता मानले जाते, जे लोकांच्या चांगल्या-वाईट कर्मांचे फळ देतात. शनीचा आशीर्वाद (Rashi Bhavishya) असेल तर माणसाचे आयुष्य सुधारते. मात्र हाच शनी मागे लागला तर भल्याभल्यांना फटका बसतो अस म्हटलं जातं. अशावेळी शनिची आपल्यावर नेहमी कृपादृष्टी असावी असे प्रत्येकालाच वाटते. आता 2 महिन्यांनी नवीन वर्षाला सुरुवात होणार असून मेष, सिंह आणि मीन राशीच्या लोकांना नवीन वर्षात शनिची कृपादृष्टी पाहायला मिळेल.
ज्योतिषशास्त्रानुसार, शनि या राशींवर आपले आशीर्वाद वर्षाव करेल, ज्यामुळे सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळेल. त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुम्ही जी जी कामे हातात घ्याल त्या कामात तुम्हांला यश मिळेल. चला जाणून घेऊया की हे राशीचे राशीचे आहेत.

कर्क : नशीब चमकेल (Rashi Bhavishya)
नवीन वर्षात शनि तुमचे भाग्य उजळवेल. तुम्हाला प्रत्येक प्रयत्नात यश मिळेल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. संपत्ती आणि मालमत्तेत लक्षणीय वाढ होईल. परदेशात नोकरी मिळवण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. प्रेमसंबंध देखील चांगले राहतील.
वृश्चिक: व्यवसायात चांगला नफा
नवीन वर्षात शनीच्या आशीर्वादाने वृश्चिक राशीच्या लोकांना व्यवसायात मोठा नफा होईल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. प्रत्येक प्रयत्नात यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमचे जुने मित्र भेटतील आणि बाहेर फिरण्याचा योग होईल. Rashi Bhavishya
कुंभ: नोकरीत बढती मिळण्याची शक्यता
कुंभ राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी बढती मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. साहजिकच तुमचा पगार वाढेल. नवीन वर्षात तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकता. उत्पन्नाचे नवनवीन स्त्रोत उपलब्ध होतील. 2026 मध्ये नवीन प्रेम मिळण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











