Hanuman Jayanti 2025:’अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान…’, हनुमान जयंतीनिमित्त प्रियजनांना द्या सुंदर शुभेच्छा

Aiman Jahangir Desai
Hanuman Jayanti Marathi Status:  शनिवार, १२ एप्रिल रोजी देशभरात ‘हनुमान जयंती’ मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या दिवशी लोक भगवान रामाच्या अनुयायांची पूजा करतात. जर तुम्हीही पवनपुत्र हनुमानाचे भक्त असाल आणि तुमच्या जवळच्या मित्रांना आणि आणि प्रियजनांना या शुभ प्रसंगी संदेशांद्वारे शुभेच्छा देऊ इच्छित असाल तर तुम्ही हे भक्ती संदेश पाठवू शकता.

 

हनुमान जयंती शुभेच्छा संदेश-

 

  • महारुद्र अवतार हा सूर्यवंशी अनादिनाथ पूर्ण तारावयासी असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला नमस्कार माझा तया मारुतीला हनुमान जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
  • अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान… एक मुखाने बोला… जय जय हनुमान… हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
  • ज्याच्या मनात आहे श्रीराम, ज्याच्या तनात आहे श्रीराम, संपूर्ण विश्वात जो आहे बलवान अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम… हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

  • हनुमान जयंती शुभेच्छा संदेश-

  • भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे.. नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत वीरा.. हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
  • रामाचा भक्त तू, वाऱ्याचा पुत्र तू, शत्रूची करतोस दाणादाण तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम… अशा बजरंग बलीला आमचे कोटी कोटी प्रणाम” हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
  • जय हनुमान ज्ञान गुन सागर। जय कपीस तिहुं लोक उजागर।। रामदूत अतुलित बल धामा। अंजनि-पुत्र पवनसुत नामा।।हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
  • भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती। वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना ।।हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
  • “भगवान हनुमानाच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात शांती येवो संकटे दुर राहोत. हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!”

ताज्या बातम्या