Shri Sukt Stotra : देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर श्री सूक्त स्तोत्राचे पठण करा

शुक्रवारी श्री सूक्त स्तोत्र पठण करण्याचे महत्त्व हे देवी लक्ष्मीला प्रसन्न करणे आहे, ज्यामुळे घरात धन-संपत्ती, समृद्धी आणि सौभाग्य येते.

शुक्रवार हा धन आणि समृद्धीची देवता असलेल्या देवी लक्ष्मीला समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा करणे अत्यंत फलदायी ठरते. शुक्रवारी श्री सूक्त स्तोत्र आणि मंत्र पठण केल्याने धन, वैभव आणि सुख-समृद्धी मिळते, अशी श्रद्धा आहे. हे स्तोत्र ऋग्वेदात आहे आणि देवी लक्ष्मीला समर्पित आहे, त्यामुळे शुक्रवार हा श्रीसूक्त पठणासाठी विशेष मानला जातो.

श्री सूक्त पठणाचे महत्त्व

शुक्रवारी श्री सूक्त पठण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, ज्यामुळे घरात धन-संपत्ती, सुख आणि समृद्धी येते. हे पठण विशेषतः शुक्रवारच्या दिवशी केल्याने व्यक्तीला महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि गरिबीतून बाहेर पडण्यास मदत होते. शुक्रवार हा लक्ष्मी देवीला समर्पित असलेला दिवस आहे. या दिवशी श्री सूक्त पठण केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि घरात समृद्धी नांदते. श्री सूक्त पठण केल्याने भरपूर धन-संपत्ती घरात येण्यास मदत होते.

श्री सूक्त पाठ 

ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्त्रजाम्।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आ वह॥1॥
ॐ तां म आ वह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् ।
यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम॥2॥
ॐ अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनाद्प्रमोदिनिम।
श्रियं देविमुप हव्ये श्रीर्मा देवी जुषताम ॥3॥
ॐ कां सोस्मितां हिरण्य्प्राकारामार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीम्।
पद्मेस्थितां पदमवर्णां तामिहोप हवये श्रियम्॥4॥
ॐ चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्ती श्रियं लोके देवजुष्टामुदाराम्।
तां पद्मिनीमी शरणं प्रपधे अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे॥5॥
ॐ आदित्यवर्णे तप्सोअधि जातो वनस्पतिस्तव वृक्षोsथ बिल्वः।
तस्य फलानि तपसा नुदन्तु या अन्तरा याष्च बाह्य अलक्ष्मीः॥6॥
उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह।
प्रदुर्भूतोsस्मि राष्ट्रेsस्मिन कीर्तिमृद्धिं ददातु में ॥7॥
 क्षुत्पिपासामलां ज्येष्ठमलक्ष्मीं नाशयाम्यहम्।
अभूतिमसमृद्धि च सर्वां निर्णुद में गृहात्॥8॥
गन्धद्वारां दुराधर्षां नित्यापुष्टां करीषिणीम्।
ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोप हवये श्रियम्॥9॥
मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि।
पशुनां रूपमन्नस्य मयि श्रियं श्रयतां यशः॥10॥
कर्दमेन प्रजा भूता मयि संभव कर्दम।
श्रियम वास्य मे कुले मातरं पद्ममालिनीम्॥11॥
आपः सृजन्तु स्निग्धानि चिक्लीत वस् मे गृहे।
नि च देवीं मातरं श्रियं वासय मे कुले ॥12॥
आद्रॉ पुष्करिणीं पुष्टिं पिंगलां पदमालिनीम्।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मी जातवेदो म आ वह॥13॥
आद्रां यः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीम्।
सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मी जातवेदो म आ वह॥14॥
 तां म आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीम् ।
यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योsश्रान विन्देयं पुरुषानहम्॥15॥
यः शुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहम्।
सूक्तं पञ्चदशर्च च श्रीकामः सततं जपेत्॥16॥
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News