Child Born On Saturday | हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवसाला खूप महत्त्व आहे. शनिवारी शनि ग्रहाचे राज्य असते. शनि हा क्रूर ग्रह मानला जातो. लोक शनिला घाबरतात, परंतु फार कमी लोकांना माहिती आहे की जेव्हा शनि एखाद्यावर प्रसन्न होतो तेव्हा त्यांच्या आयुष्यातील सर्व संघर्ष संपतात आणि यशाचा प्रवाह सुरू होतो. आज आपण शनिवारी जन्मलेल्या बाळांची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात आणि शनिवारी जन्मलेल्या बाळांना कोणती नावे ठेवावी हे पाहुयात
शनिवारी प्रेरित बाळांची नावे (Child Born On Saturday)
सानवी – या नावाचा अर्थ देवी आहे
शनाया – या नावाचा अर्थ विशेष आहे
गदीन – गदा धारण करणारी
शरण्य – आश्रय देणारी
वारेन्य – या नावाचा अर्थ उत्कृष्ट आहे
शिवान्य – या नावाचा अर्थ शक्तीचा भाग आहे
शीतिका – या नावाचा अर्थ शीतलता
शिविका – या नावाचा अर्थ पालखी
शुक्ति – शुक्ति नावाचा अर्थ शंख किंवा मोती
षष्ठ – या नावाचा अर्थ आकर्षक
भानु: या नावाचा अर्थ सूर्य देव आहे आणि शनिदेव सूर्य देवाचा पुत्र आहे. Child Born On Saturday

शनिवारी जन्मलेल्या बाळांचे गुणधर्म
शनिवारी जन्मलेले लोक मेहनती असतात
शनिवारी जन्मलेले लोक गंभीर असतात
शनिवारी जन्मलेले लोक शिस्तप्रिय असतात
शनिवारी जन्मलेले लोक हळूहळू का होईना पण त्यांचे ध्येय साध्य करतात.
शनिवारी जन्मलेले लोक सहज हार मानत नाहीत
शनिवारी जन्मलेले लोक उद्धट किंवा चिडचिडे दिसू शकतात, परंतु ते तितकेच संवेदनशीलही असतात.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











