गुरुवारी साईबाबांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते, या दिवशी पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. साई बाबांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी गुरुवार हा सर्वात शुभ दिवस आहे. या दिवशी साई बाबाची पूजा केल्याने बाबांचा आशीर्वाद मिळतो आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. साई बाबांच्या गुरुवारच्या पूजेचे नियम जाणून घेऊया…
गुरुवारच्या पूजेचे नियम
- गुरुवारी साईबाबांची पूजा करणे शुभ मानले जाते. यासाठी तुम्ही पिवळे कपडे घालू शकता.
- उपवासात फळे खा किंवा दिवसातून एकदाच जेवण करा.
- साईबाबांचे मंत्र जपा, जसे की “सबका मालिक एक”.
- शक्य असल्यास, जवळच्या साईबाबांच्या मंदिरात जावे.
- उपवास सलग ९ गुरुवार करावा.
- गुरुवारी त्यांची विशेष उपासना करणे शुभ मानले जाते.
गुरुवारी पूजा करण्याची पद्धत
- सकाळी लवकर उठून स्नान करावे.
- पिवळे कपडे परिधान करावे.
- साईबाबांच्या मूर्तीसमोर दिवा लावावा.
- साईबाबांना पिवळी फुले आणि फळे अर्पण करावी.
- उपवास करा किंवा दिवसातून एकदाच जेवण करा.
- साईबाबांचे मंत्र जपा.
- उपवास पूर्ण झाल्यावर साईबाबांच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घ्या.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)
