हिंदू धर्मात ब्रह्म मुहूर्त हा एक महत्त्वाचा आणि पवित्र काळ मानला जातो. ब्रह्म मुहूर्ताची वेळ सकाळी, सूर्योदयापूर्वीची असते. या वेळी जागे होऊन ध्यान, प्रार्थना आणि व्यायाम केल्याने व्यक्तीची मानसिक आणि आध्यात्मिक स्थिती सुधारते. या काळात देवाचे ध्यान केल्याने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येऊ लागतात. ब्रह्म मुहूर्त म्हणजे देवाचा काळ. या काळात, सर्व देवी-देवता पृथ्वीवर भ्रमण करतात, जे पहाटे ४ ते ५:३० च्या दरम्यान मानले जाते. ब्रह्म मुहूर्त हा अतिशय पवित्र आणि शुभ काळ मानला जातो. अनेकांना प्रश्न पडतो ही दिवसाच्या इतक्या शुभ वेळी घरात झाडू मारला पाहिजे का?. ब्रह्म मुहूर्तावर साफसफाई करणे योग्य की अयोग्य? चला जाणून घेऊया.
सकारात्मक ऊर्जा
लक्ष्मीची नाराजी

शांतता
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)