अभिनेत्री योगिता चव्हाणचा जबरदस्त डान्स; चाहत्यांनी केलं कौतुक

Asavari Khedekar Burumbadkar

अभिनेत्री योगिता चव्हाण जितकी तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते, तितकीच तिच्या डान्ससाठी देखील ओळखली जाते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती विविध व्हिडीओ शेअर करत प्रेक्षकांच्या संपर्कात राहते. आता अभिनेत्रीने शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

योगिता चव्हाण

योगिता चव्हाण सोशल मीडियावर सक्रिय आहेत. त्यांनी त्यांच्या ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतील सहकलाकार सौरभ चौगुले यांच्यासोबत लग्न केले आहे. त्यांचे लग्न 3 मार्च 2024 रोजी झाले. ते दोघेही सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात.

योगिता चव्हाणचा जबरदस्त डान्स

योगिता चव्हाणने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये योगिता ‘ये मेरा दिल प्यार का दीवाना’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. योगिताच्या डान्स स्टेप्स आणि तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. तिचा डान्स चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

ताज्या बातम्या