मलायकाच्या हटके अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मलायका अरोराने शेअर केले गुलाबी रंगाच्या बिकिनीमधील खास फोटो. सोशल मीडियावर होतेय चर्चा.  

सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि क्लासी दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मलायका अरोरा आहे. मलायका तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते आणि तिने 51 व्या वर्षीही तिची टोन्ड फिगर आणि बोल्डनेसने चाहत्यांना थक्क केले आहे.

अभिनेत्री मलायका अरोरा

बॉलिवूडची अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर कोट्यवधी फॅन्स असणारी मलायकाअरोरा तिच्याआयुष्यात नेमकं काय चाललंय, हे आपल्या चाहत्यांना व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून माहिती देत असते. मलायकाने नुकताच एक नवा लूक शेअर केला आहे.

सोशल मीडियावर शेअर केला नवा लूक

मलायका अरोराने तिचा एक नवा बिकिनी लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे. ती सध्या समुद्रकिनारी सुट्टीचा आनंद घेत आहे. आणि तिने तिथे काढलेले काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मलायका अरोरा ही उन्हात बसल्याचं दिसत आहे. यासोबतच अभिनेत्री तिच्या हातावरचा टॅटूही दाखवताना दिसत आहे. सध्या मलायकानं तिच्या व्हेकेशनचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिनं पिंक बिकिनी वेअर केली आहे. मलायकानं गुलाबी बिकिनीसह टॉप बन हेअरस्टाईल बनवली होती. या मिरर सेल्फीमध्ये अभिनेत्री तिच्या टोन्ड फिगरला फ्लॉन्ट करताना दिसतेय. या फोटोत अभिनेत्री सुट्टी आनंद घेत सूर्यप्रकाशामध्ये समुद्रकिनारी विश्रांतीचा आनंद घेत आहे. तिचा हा फोटो खूप व्हायरल होत आहे. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News