रॅपर-गायक यो यो हनी सिंगने अलीकडेच पहिल्यांदाच टॅटू काढला आहे. त्याने एक-दोन नाही तर तीन टॅटू काढले आहेत आणि सर्व टॅटू एकाच रात्रीत काढले आहेत. हनी सिंगने त्याचा पहिला टॅटू म्हणून त्याच्या आईचे नाव काढले आहे. त्याने त्याच्या आईचा सिग्नेचर टॅटू काढला आहे. हनी सिंगच्या आईचे नाव भूपिंदर कौर आहे. एआर रहमानच्या सन्मानार्थ हनी सिंगने दुसरा टॅटू काढला आहे.
ताज्या बातम्या
Navjot Kaur Sidhu Suspended : नवजोत कौर सिद्धू यांची काँग्रेसमधून हकालपट्टी; 500 कोटींचे विधान भोवलं
गोवा क्लबमधील आगीचं प्रकरण; क्लबचे दोन्ही मालक इंडिगोच्या विमानाने फरार!
Tutti Frutti Business : टुट्टी फ्रुट्टीने उभारला 60 कोटींचा व्यवसाय; काय आहे यशाचे गमक
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं निधन; वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास
जपानला 7.6 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भुकंपाचे धक्के; किनारी भागांमध्ये त्सुनामीचा धोका, सतर्कतेचा इशारा
मुंबई आणि ठाण्यात देखभाल दुरूस्तीच्या कामांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद; नागरिकांना मनस्ताप
