अरूणाचल प्रदेशात ट्रक दरीत कोसळल्याने भीषण अपघात; 21 मजूरांनी जीव गमावल्याची माहिती

अरुणाचल प्रदेशमध्ये एका दुःखद घटना समोर आली आहे. एक ट्रक दरीत कोसळला आणि त्यात आसाममधील 21 कामगारांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भारतातील वाढते रस्ते अपघात ही चिंताजनक बाब बनली आहे. वाहतुकीची वाढती गर्दी, रस्त्यांची निकृष्ट गुणवत्ता, वाहनचालकांची बेपर्वाई आणि वाहतूक नियमांचे पालन न करणे ही अपघातांची प्रमुख कारणे मानली जातात. अशा परिस्थितीत अरूणाचल प्रदेशातून एक धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये एका दुःखद घटना समोर आली आहे. एक ट्रक दरीत कोसळला आणि त्यात आसाममधील 21 कामगारांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ट्रक दरीत कोसळून भीषण अपघात

अरुणाचल प्रदेशमध्ये एका दुःखद घटना समोर आली आहे. एक ट्रक दरीत कोसळला आणि त्यात आसाममधील 21 कामगारांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघातामुळे या प्रदेशातील रस्ते सुरक्षेचे मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. घटनास्थळी बचाव व मदतकार्य सुरू असून स्थानिक अधिकारी पीडितांच्या कुटुंबियांना मदत करत आहेत.

भारतातील रस्ते वाहतूक किती सुरक्षित?

भारतातील रस्ते वाहतूक किती सुरक्षित आहे, हा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. देशातील रस्ते अपघातांची संख्या दरवर्षी वाढत असून सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी स्पष्टपणे जाणवतात. अनेक रस्ते अरुंद, खराब स्थितीत किंवा योग्य चिन्हांकनाशिवाय आहेत. वाहनचालकांचा वेगावरचा ताबा सुटणे, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे आणि हेल्मेट-सीटबेल्ट न वापरणे ही अपघातांची प्रमुख कारणे मानली जातात. मोठी वाहने चालवणारे चालक बऱ्याचदा मद्यधुंद अवस्थेत असतात.

वाहतूक नियमांचे पालन न करणे ही मोठी समस्या आहे. सरकारकडून सुरक्षा नियम कडक करण्यात आले असले तरी अंमलबजावणी पुरेशी कडक नाही. सुरक्षित रस्ते वाहतूक निर्माण करण्यासाठी जनजागृती, कडक कारवाई आणि दर्जेदार पायाभूत सुविधा यांची अधिक गरज आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News